नाहीतर आपलं जगणं अनुकंपाहीन होऊन जाईल
नियम लोकांना आपलं वागणं आणि चलनशास्त्र त्वरित बदलायला भाग पडतात. जे बदलण्यात थोडे सुस्त असतील त्यांच्याकडे नोकरशाहीनं जरा सहानुभूतीनं बघावं, अन्यथा समाजाचं मोठंच नुकसान होईल. नाहीतर आपल्यापैकी अनेकांवर आपत्ती ओढवेल, काही मरतील, आणि त्याहून वाईट म्हणजे आपलं जगणं अनुकंपाहीन होऊन जाईल.......